लायन्स क्लब दोंडाईचा मार्फत दोंडाईचा येथील ऑक्सीजन पार्क येथे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर श्री राहुल औसेकर साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . सुमारे ५o वृक्ष लावण्यात आले . याप्रसंगी रिजन चेअरपर्सन श्री संजय सोनार , झोन चेअरमन श्री श्रीहरी अहिरे , दोंडाईचा लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .
| Benefited People | 50 |
| Raised Of Amount | 5000 |
| Donated Of Amount | 5000 |