"जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले!" या संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे, समाजातील गरजू आणि भुकेलेल्या माणसाच्या पानात दोन घास वाढणे, हेच सेवाभावाचे खरे रूप आहे.