• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

शतायुषी योगा आणि झुंबा वर्ग

24 Aug 2026

योगामुळे शरीर लवचिक व मजबूत बनते. स्नायू व सांधे बळकट होतात आणि शरीर संतुलित राहते. योगासनाने नियमित सराव केल्याने मन आणि शरीर आणि जीवनशैली या तिन्ही गोष्टीवर सकारात्मक परिणाम होतो. 🧘🏻‍♀️🧘🏻‍♀️

Benefited People 17
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0