• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन निरोगी प्रभात

02 Sep 2026

🌅🧘‍♂️ निरोगी प्रभात – निरोगी जीवनाची सुंदर सुरुवात! 🌿✨ 📅 दिनांक : आज २ सप्टेंबर २०२६ लायन्स क्लब धुळ्याच्या पर्मनंट प्रोजेक्ट “निरोगी प्रभात” अंतर्गत क्लबचे सदस्य दररोज सकाळी एक तास नियमित योगसाधना, प्राणायाम व ध्यान करून आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प जपत आहेत. 🧘‍♀️🌸 योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक विचारांची गुरुकिल्ली आहे. या उपक्रमातून स्वतःचे आरोग्य जपत समाजातही “आरोग्य हीच खरी संपत्ती” हा संदेश पोहोचवण्याचा लायन्स क्लब धुळ्याचा सुंदर प्रयत्न आहे. 💚 🌿 नियमित योगसाधना • प्रसन्न मन • निरोगी शरीर • सकारात्मक विचार • आनंदी जीवन 🌿 🦁 Lions Club Dhule – We Serve 🦁 अध्यक्ष : ला. तुषार अढावे सेक्रेटरी : ला. मयूर जैन खजिनदार : ला. संदीप जैन लायन्स क्लब धुळे टीम (25-26) ✨ “आजची योगसाधना म्हणजे उद्याच्या निरोगी जीवनाची अमूल्य गुंतवणूक!” ✨

Benefited People 12
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0