ऑक्टोबर महिना सेवा सप्ताह निमित्ताने 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त गांधीजींच्या प्रतिमेला हा दरवाजा येथे माल्यार्पण करण्यात आले, तसेच डीआर हायस्कूल येथे सेवा सप्ताह निमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नरेंद्र भाई सराफ लायन्स क्लब नंदुरबारचे अध्यक्ष ला. किरण पाटील, ला.सचिव पंकज पाठक,ला.सतीश चौधरी,ला.शेखर कोतवाल,ला.राजेश माहेश्वरी,ला. श्रीराम दाऊतखाने ला.श्रीराम मोडक ला.राहुल पाटील ला.दिनेश वाडेकर,ला.भूषण मराठे शाळेतील शिक्षक सहकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. याच वेळेला शाळेतील चतुर्थ सेवा कर्मचारी शाळेचे सेवा दूत म्हणून गजानन अहिरे व संजय फुलंब्रीकर यांचा लायन्स क्लब तर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.
| Benefited People | 60 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |