योग भारताचे प्राचीन अमूल्य परंपरा आहे. योग एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते. योग आपल्याला शिस्त आणि संयम शिकवते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण योगा करू शकतात. 🧘🏻♀️🙏🏻