• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

गुरु पौर्णिमा

29 Jul 2026

दिनांक 29 जुलै 2026 रोजी गुरू पौर्णिमा कार्यक्रम घेण्यात आला. क्लब मधील शिक्षक सभासद असलेल्या शिक्षकांचा (पुस्तक)भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी क्लबमध्ये नव्याने सहभागी झालेल्या सभासदांचाही सत्कार करण्यात आला

Benefited People 15
Raised Of Amount 600
Donated Of Amount 600