योगाने शरीर लवचिक व मजबूत बनते. ताण तणाव चिंता आणि मानसिक थकवा कमी होतो. वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.