सर्व रोगांवर रामबाण उपाय म्हणजे योगा स्वस्थ जीवन जगायचे असेल तर डेली योगा करणे गरजेचे आहे. श्वासाला योग आणि प्राणायामाने नियंत्रित करता येते. योग, शरीर ,मन आणि आत्मा यांना सुंदर बनवण्याचे काम करते.