🌅🌿 सुप्रभात! 🌿🌅 📅 दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६ | गुरुवार 🧘♂️ लायन निरोगी प्रभात 🧘♀️ लायन्स क्लब धुळ्याचा पर्मनंट प्रोजेक्ट “लायन निरोगी प्रभात” अंतर्गत क्लबचे सदस्य दररोज सकाळी एक तास योगसाधना करून आरोग्यदायी जीवनशैलीचा सुंदर संकल्प जोपासत आहेत. आज १२ सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शरीर, मन आणि विचारांना सकारात्मक ऊर्जा दिली. 🌿✨ 💚 योगाची साथ, आरोग्याची वाट… आणि आनंदी जीवनाची सुंदर पहाट! 🦁 लायन्स क्लब धुळे टीम २०२६-२७ | पी.एस.टी. ला. तुषार अढावे – अध्यक्ष ला. मयूर जैन – सेक्रेटरी ला. संदीप जैन – खजिनदार 🌸 चला, रोज एक तास स्वतःसाठी देऊया… योगसाधनेत सहभागी होऊया आणि निरोगी जीवनाचा आनंद घेऊया! 🌸 🦁 WE SERVE | ONE FOR ALL, ALL FOR ONE 🙏
| Benefited People | 12 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |