१ जुलै २०२६ रोजी लायन्स क्लब दोडाईचा मार्फत क्लब मधील डॉक्टर सी ए व शेतकरी असे एकूण वीस मेंबर चा सत्कार करण्यात आला सर्व सीए डॉक्टर आणि शेतकरी बांधवांना गीतेचे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमात एकूण २८ मेंबर उपस्थित होते . सत्कार हे प्रत्येकांना पुष्प गुच्छ भगवत गीता व पेन देवून लायन्स क्लब मार्फत सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या .
| Benefited People | 20 |
| Raised Of Amount | 7000 |
| Donated Of Amount | 7000 |