लायन्स क्लब भुसावळतर्फे सेवा सप्ताहांतर्गत स्वच्छता अभियान भुसावळ : लायन्स क्लब भुसावळतर्फे ऑक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानात लायन्स क्लबच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसराची स्वच्छता केली. स्वच्छ परिसर, निरोगी समाज आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले. यावेळी सदस्यांनी परिसरातील कचरा संकलित करून स्वच्छता राखण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली.
| Benefited People | 1 |
| Raised Of Amount | 3000 |
| Donated Of Amount | 0 |