• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन निरोगी प्रभात

08 Oct 2026

🌅🦁 लायन्स क्लब धुळे प्रस्तुत 🦁 🌿🧘‍♂️ लायन निरोगी प्रभात 🧘‍♀️🌿 📅 दिनांक : ८ ऑक्टोबर २०२६ | गुरुवार लायन्स क्लब धुळ्याचा पर्मनंट प्रोजेक्ट “लायन निरोगी प्रभात” म्हणजे आरोग्यदायी दिवसाची सुंदर सुरुवात! 🌞 क्लबचे सदस्य दररोज सकाळी एक तास योगसाधना करून शरीर सुदृढ,मन प्रसन्न आणि विचार सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करतात. आज १२ सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योग,आरोग्य आणि आनंदाचा सुंदर संदेश दिला. 🌿✨ 🦁 लायन्स क्लब धुळे टीम २०२६-२७ | पी.एस.टी. 👤 ला. तुषार अढावे – अध्यक्ष 👤 ला. मयूर जैन – सेक्रेटरी 👤 ला. संदीप जैन – खजिनदार 💚 चला,योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया… स्वतः निरोगी राहूया आणि इतरांनाही निरोगी जीवनासाठी प्रेरित करूया! 🙏 WE SERVE | ONE FOR ALL, ALL FOR ONE 🦁🌿

Benefited People 12
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0