• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

झोन पर्सन बरोबर मीटिंग

01 Sep 2026

झोन पर्सन श्री शंकर भाई रंगलानी यांचे सोबत नंदुरबार लायन्स क्लब पीएसटी मीटिंग एक सप्टेंबर 2026 रोजी घेण्यात आली त्यात खालील विषयांवर चर्चा करण्यात आली. 1) डिस्टिकduse व इंटरनॅशनलduse बद्दल चर्चा करण्यात तसेच LCIF बद्दल चर्चा करण्यात आली व निर्णय घेण्यात आला. तसेच नवीन क्लब बद्दल चर्चा करून लवकरात लवकर नवीन क्लब ची स्थापना करण्यात येणार आहे. सर्विस ऍक्टिव्हिटी बद्दल चर्चा करण्यात आली.

Benefited People 0
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0