5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो लायन्स क्लब नंदुरबार तर्फे विविध शाळांमधील 101 गुरुजनांचा सत्कार करण्यात आला सत्काराचे स्वरूप प्रमाणपत्र पेन पुस्तक व एक रोप असे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट 32 34 एच टू च्या सेकंड उपप्रांतपाल लायन सुप्रियाताई कोतवाल होत्या.
| Benefited People | 125 |
| Raised Of Amount | 3000 |
| Donated Of Amount | 3000 |