🌅🧘♂️ लायन्स क्लब धुळे – निरोगी प्रभात 🌿✨ 🦁 आरोग्यदायी जीवनाची सुंदर सुरुवात! 🦁 लायन्स क्लब धुळ्याच्या पर्मनंट प्रोजेक्ट “निरोगी प्रभात” अंतर्गत क्लबचे सदस्य दररोज सकाळी एक तास योगसाधना करून निरोगी जीवनशैलीचा संकल्प जोपासत आहेत. आज १० सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योग, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचा सुंदर संदेश दिला. 💚 🧘♀️ योग करा, निरोगी राहा आणि आनंदी जीवन जगा! 🙏 लायन्स क्लब धुळे – पी.एस.टी. २०२६-२७ 👤 ला. तुषार अढावे – अध्यक्ष 👤 ला. मयूर जैन – सेक्रेटरी 👤 ला. संदीप जैन – खजिनदार 🌿 चला, निरोगी प्रभातच्या माध्यमातून निरोगी समाज घडवूया! 🦁 We Serve – One For All, All For One 💙
| Benefited People | 10 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |