पुरग्रस्तांना भांड्यांची कीट वाटप
09 Aug 2026
दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी अंबोडे या गावात पावसामुळे जी नैसर्गिक आपत्ती आली त्यात लायन्स क्लब,धुळे आणि Horizon International School अजंग, यांच्या संयुक्त विद्यमाने पुरामुळे प्रभावित झालेल्या 23 कुटुंबांना भांड्यांचे सेट वाटप करण्यात आले.