• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

शतायुषी योगा आणि झुंबा वर्ग

24 Sep 2026

योग करा निरोग रहा या स्लोगनुसार आमचा शतायुषी योगा आणि झुंबा वर्ग नियमित सुरू. रोगमुक्त जीवन जगण्यासाठी योगा हा रोज करणे गरजेचे आहे. योग ,शरीर ,मन आणि आत्मा मजबूत आणि सुंदर बनवते. म्हणून योग करा रोज करा. 🧘🏻‍♀️

Benefited People 25
Raised Of Amount 100
Donated Of Amount 0