• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

शतायुषी योग आणि झुंबा वर्ग

04 Sep 2026

सकाळ संध्याकाळ रोज करा योग आणि आणि शारीरिक व्याधी दूर करा. योगामुळे आमच्या वर्गात उत्साहाचे वातावरण असते. मन प्रसन्न होते. दुप्पट एनर्जी मिळून सर्व महिला आनंदात घरी जातात. 🙏🏻🧘🏻‍♀️

Benefited People 25
Raised Of Amount 100
Donated Of Amount 0