• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन निरोगी प्रभात

01 Nov 2026

🌅🦁 सुप्रभात | लायन्स क्लब धुळे 🦁🌅 🌿🧘‍♂️ लायन निरोगी प्रभात 🧘‍♀️🌿 📅 दिनांक : १ नोव्हेंबरबर २०२६ | रविवार लायन्स क्लब धुळ्याचा पर्मनंट प्रोजेक्ट “लायन निरोगी प्रभात” अंतर्गत क्लबचे सदस्य दररोज सकाळी एक तास योगसाधना करून दिवसाची सुरुवात आरोग्यदायी व सकारात्मक ऊर्जेने करतात. आज १५ सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या सुंदर उपक्रमाला बळ दिले. नियमित योगामुळे शरीर सुदृढ, मन प्रसन्न आणि विचार सकारात्मक राहण्यास मदत होते. 🌿✨ 🦁 लायन्स क्लब धुळे टीम २०२६-२७ | पी.एस.टी. ला. तुषार अढावे – अध्यक्ष ला. मयूर जैन – सेक्रेटरी ला. संदीप जैन – खजिनदार 💚 चला, योगाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया… स्वतः निरोगी राहूया आणि इतरांनाही निरोगी जीवनासाठी प्रेरणा देऊया! 🙏 WE SERVE | ONE FOR ALL, ALL FOR ONE 🦁🌿

Benefited People 15
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0