• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

शतायुषी योगा आणि झुंबा वर्ग

26 Aug 2026

योगाचा अर्थ आहे जोडणं आणि स्वतःमध्ये ऊर्जा आणि शरीर मन आणि आत्मा मजबूत बनवते. योग आपल्याला त्याच गोष्टींशी जोडतो ज्यांच्याशी आपण अगोदर पासून जोडले गेलो आहोत. मग योग करा रोज करा. 🙏🏻🙏🏻🧘🏻‍♀️

Benefited People 25
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0