• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन निरोगी प्रभात

03 Oct 2026

🦁 लायन्स क्लब धुळे प्रस्तुत 🦁 🌿🧘 लायन निरोगी प्रभात 🧘‍♀️🌿 📅 दिनांक : ३ ऑक्टोंबर २०२६ | शुक्रवार लायन्स क्लब धुळ्याचा पर्मनंट प्रोजेक्ट “लायन निरोगी प्रभात” अंतर्गत क्लबचे सदस्य दररोज सकाळी एक तास योगसाधना करून आरोग्याचा अनमोल ठेवा जपत आहेत. आज १० सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या आरोग्यदायी उपक्रमाला ऊर्जा आणि प्रेरणा दिली. 🌿 योगामुळे शरीर सुदृढ, मन प्रसन्न आणि जीवन आनंदी बनविण्याचा हा सुंदर संकल्प समाजासाठी प्रेरणादायी आहे. 🦁 लायन्स क्लब धुळे टीम २०२६-२७ | पी.एस.टी. 👤 ला. तुषार अढावे – अध्यक्ष 👤 ला. मयूर जैन – सेक्रेटरी 👤 ला. संदीप जैन – खजिनदार 💚 चला, नियमित योगसाधना करूया, निरोगी राहूया आणि निरोगी समाज घडवूया! 🙏 WE SERVE | ONE FOR ALL, ALL FOR ONE 🦁🌸

Benefited People 10
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0