• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन खिचडी घर

17 Oct 2026

🦁 लायन्स क्लब धुळे 🦁 📅 दिनांक – १७ ऑक्टोबर २०२६, शनिवार 🌟 लायन खिचडी घर 🌟 कायमस्वरूपी सेवाप्रकल्प (Permanent Service Project) “सेवा हीच साधना, माणुसकी हाच धर्म आणि अन्नदान हेच श्रेष्ठ दान!” लायन्स क्लब धुळेचा ‘लायन खिचडी घर’ हा एक महत्त्वपूर्ण कायमस्वरूपी सेवाप्रकल्प असून, गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे अविरतपणे सुरू आहे. दररोज सायंकाळी ६:३० वाजता गरमागरम खिचडीचे ७० ते ७५ पॅकेट्स रुग्णांचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामीण भागातून आलेल्या गरजू व्यक्तींना प्रेमपूर्वक वितरित केले जातात. प्रसिद्धी नव्हे, तर निःस्वार्थ सेवा! रुग्णालयात आपल्या प्रियजनांच्या उपचारांसाठी थांबलेल्या कुटुंबीयांना अन्नाचा आधार मिळावा, त्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात मिळावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलावे, हाच या प्रकल्पामागील आमचा प्रामाणिक हेतू आहे. 🦁 पी.एस.टी. टीम २०२६–२७ 🔹 प्रोजेक्ट चेअरमन: MJF ला.केयूर शहा 🔹 अध्यक्ष: ला.तुषार अढावे 🔹 सेक्रेटरी: ला.मयूर जैन 🔹 खजिनदार: ला.संदीप जैन या सेवाकार्यात योगदान देणाऱ्या लायन्स क्लब धुळेच्या सर्व सन्माननीय सभासदांचे मनःपूर्वक आभार! 💐 “लायन खिचडी घर — भुकेल्याला अन्न, गरजवंताला आधार आणि सेवेतून माणुसकीचा सन्मान!” 🦁 WE SERVE — सेवेतून समाधान, सेवेतून समाजकल्याण!

Benefited People 75
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0