दर वर्षा प्रमाणे आज दि. २५/०७/२०२६ शनिवार रोजी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर समोर भाविकांसाठी साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली. धुळे शहराचे आमदार अनुपजी अग्रवाल तसेच महापौर सौ.मायादेवी परदेशी,नगरसेवक ललितजी माळी यांनीही आवर्जुन आपल्या प्रकल्पाला भेट दिली व भाविकांना यांच्या हस्ते खिचडी वाटप करण्यात आली.
| Benefited People | 3000 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |