🌅🦁 लायन्स क्लब धुळे प्रस्तुत 🦁🌅 🌿🧘♂️ लायन निरोगी प्रभात 🧘♀️🌿 📅 दिनांक : २ नोव्हेंबर २०२६ | सोमवार सकाळची प्रसन्न वेळ, योगाची सुंदर साथ आणि निरोगी जीवनाचा संकल्प! 🌿 लायन्स क्लब धुळ्याच्या पर्मनंट प्रोजेक्ट “लायन निरोगी प्रभात” अंतर्गत क्लबचे सदस्य दररोज एक तास योगसाधना करून शरीर, मन आणि विचारांना सकारात्मक ऊर्जा देत आहेत. आज १२ सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या आरोग्यदायी उपक्रमाची शोभा वाढवली. 💚 🦁 लायन्स क्लब धुळे टीम २०२६-२७ | पी.एस.टी. ला.तुषार अढावे - अध्यक्ष ला.मयूर जैन - सेक्रेटरी ला.संदीप जैन - खजिनदार 🌿 चला, योगाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया… स्वतः निरोगी राहूया आणि इतरांनाही निरोगी जीवनासाठी प्रेरित करूया! 🙏 💚 निरोगी प्रभात… निरोगी जीवन… आनंदी जीवन! 🦁
| Benefited People | 12 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |