शतायुषी योग आणि झुंबा वर्ग
25 Aug 2026
योगा व झुंबा करून सर्व महिला वर्गाला खूप आनंद आणि उत्साह वाटत आहे. प्रत्येक दिवशी सर्वांमध्ये नवीन चैतन्य आणि चेहऱ्यावर प्रसन्नता दिसून येत आहे. हे सर्व काही योगा आणि झुंबामुळे होत आहे. 🧘🏻♀️✨ आम्ही रोज भगवंता प्रति कृतज्ञता व्यक्त करतो.