लायन्स क्लब धुळे - पर्मनंट प्रोजेक्ट 🧘♂️ लायन निरोगी प्रभात 🧘♀️ "निरोगी शरीर - प्रसन्न मन, हाच खरा आनंद!" लायन्स क्लब धुळ्याच्या पर्मनंट प्रोजेक्ट 'लायन निरोगी प्रभात' अंतर्गत रोज सकाळी एक तास योग साधना नियमितपणे घेतली जाते. आजच्या मंगलमय प्रभाती योग, प्राणायाम व ध्यान साधनेने सर्व सदस्यांनी नवचैतन्य व सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेतला. आजच्या सत्रात एकूण ६ सदस्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. चला, आरोग्यासाठी योग आणि सेवेसाठी लायनिझमचा मंत्र जपूया! लायन्स क्लब धुळे ला. तुषार अढावे - अध्यक्ष ला. मयूर जैन - सेक्रेटरी ला. संदीप जैन - खजिनदार
| Benefited People | 6 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |