Annapurna prkalpa
18 Jul 2026
To needy people dely distribute the khichadi by Annapurna prkalpa lions club nandurbar. आजच्या खिचडी वाटपाचे महत्त्व म्हणजे नंदुरबार क्लबच्या इन्स्टॉलेशन कार्यक्रमाचे प्रमुख PJMF La. संजीव गांधीसर सुरत यांच्या उपस्थितीत खिचडी वाटप करण्यात आली.