• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

Book Donation Service week

05 Oct 2026

*लायन्स क्लब भुसावळतर्फे ऑक्टोबर सेवा सप्ताहात रक्तदान शिबिर* *भुसावळ :* लायन्स क्लब भुसावळतर्फे *ऑक्टोबर सेवा सप्ताह* अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून *१५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.* रक्तदान हे गरजू रुग्णांना जीवनदान देणारे महत्त्वपूर्ण कार्य असून, या उपक्रमातून समाजसेवेचा आदर्श निर्माण करण्यात आला. लायन्स क्लब भुसावळच्या सदस्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले.

Benefited People 1
Raised Of Amount 5000
Donated Of Amount 0