• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

शतायुषी योगा आणि झुंबा वर्ग

11 Sep 2026

आपल्या जीवनात योगाला खूप महत्त्व असून नियमित योगाभ्यास सुरू आहे. योगामध्ये सरळ आणि साधे सोपे आसन आहेत की जे सर्व वयाची लोक करू शकतात. 🙏🏻🧘🏻‍♀️ म्हणून योग करा रोज करा आणि शरीर निरोगी ठेवा.

Benefited People 25
Raised Of Amount 100
Donated Of Amount 0