🌟 दिनांक – २१ ऑक्टोबर २०२६, बुधवार 🌟 🙏 लायन खिचडी घर – सेवेतून समाधान, सेवेतून माणुसकी! 🙏 लायन खिचडी घर हा लायन्स क्लब धुळेचा कायमस्वरूपी सेवाभावी प्रकल्प असून, गेल्या ५ वर्षांहून अधिक काळापासून सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे अविरतपणे सुरू आहे. दररोज सायंकाळी ६:३० वाजता गरमागरम खिचडीची ७० ते ७५ पाकिटे रुग्णांच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला तसेच ग्रामीण भागातून आलेल्या गरजू व्यक्तींना प्रेमपूर्वक वितरित केली जातात. प्रसिद्धी नव्हे, तर सेवाभाव! हाच आमच्या उपक्रमाचा मूलमंत्र आहे. गरजूंच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणे, दुःखाच्या क्षणी त्यांना आधार देणे आणि ‘अन्नदान हेच श्रेष्ठ दान’ या विचारातून माणुसकी जपणे, हेच आमचे ध्येय आहे. 🌟 लायन्स क्लब धुळे – पी.एस.टी. टीम २०२६-२७ 🌟 🔹 प्रोजेक्ट चेअरमन: MJF ला. केयूर शहा 🔹 अध्यक्ष: ला. तुषार अढावे 🔹 सेक्रेटरी: ला. मयूर जैन 🔹 खजिनदार: ला. संदीप जैन तसेच,या सेवाकार्यात योगदान देणारे लायन्स क्लब धुळेचे सर्व सन्माननीय सभासद यांचे मनःपूर्वक आभार! 🤝 We Serve – सेवा हीच आमची ओळख, माणुसकी हाच आमचा धर्म! 🙏
| Benefited People | 75 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |