• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन निरोगी प्रभात

06 Sep 2026

🌅🧘‍♂️ निरोगी प्रभात – निरोगी जीवनाची सुंदर सुरुवात! 🌿 दि.६/०९/२०२६ - रविवार लायन्स क्लब धुळ्याचा पर्मनंट प्रोजेक्ट “निरोगी प्रभात” अंतर्गत दररोज सकाळी एक तास योगसाधना, प्राणायाम व ध्यानाचा नियमित अभ्यास केला जातो. आज १५ सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प अधिक दृढ केला. 💚 योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर शरीर, मन आणि विचारांना सकारात्मक ऊर्जा देणारी साधना! चला, आपणही या सुंदर उपक्रमाचा भाग बनूया आणि निरोगी जीवनाचा आनंद घेऊया. 🙏🌸 🦁 लायन्स क्लब धुळे – PST 2026-27 ला. तुषार अढावे – अध्यक्ष ला. मयूर जैन – सेक्रेटरी ला. संदीप जैन – खजिनदार

Benefited People 15
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0