🌅🦁 लायन्स क्लब धुळे प्रस्तुत 🦁 🌿 लायन निरोगी प्रभात 🧘♂️ 📅 दिनांक : २६ सप्टेंबर २०२६ | शनिवार लायन्स क्लब धुळ्याचा पर्मनंट प्रोजेक्ट “लायन निरोगी प्रभात” अंतर्गत क्लबचे सदस्य दररोज सकाळी एक तास योगसाधना करून निरोगी जीवनशैलीचा संकल्प जोपासत आहेत. आज १३ सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आरोग्य, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचा सुंदर संदेश दिला. योगामुळे शरीर सुदृढ, मन प्रसन्न आणि विचार सकारात्मक ठेवण्याचा हा प्रेरणादायी उपक्रम सातत्याने सुरू आहे. 🌿✨ 🦁 लायन्स क्लब धुळे टीम २०२६-२७ | पी.एस.टी. 👤 ला. तुषार अढावे – अध्यक्ष 👤 ला. मयूर जैन – सेक्रेटरी 👤 ला. संदीप जैन – खजिनदार 💚 चला, योगाला आपल्या जीवनाचा भाग बनवूया… निरोगी राहूया आणि निरोगी समाज घडवूया! We Serve | One For All, All For One 🙏🦁
| Benefited People | 13 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |