आज *पवित्र आषाढी एकादशी* निमित्त *महाप्रसाद वितरण* मोठ्या भक्तिभावाने पार पडला. *आयोजक:* *DR. Ln. Nitin ji Kotecha & DR. Ln. Sachin ji Guthe* सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत *महाप्रसादाचे वितरण* करण्यात आले. भक्तीभावाने उपस्थित सर्व भाविकांना प्रसाद वाटप करून सेवेचा आनंद घेतला. 🦁 *PSTV* *🦁 Lions Club of Aurangabad Royal* _जय हरी विठ्ठल_ 🚩
| Benefited People | 360 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |