• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन खिचड़ी घर

02 Aug 2026

हिरे मेडिकल सिव्हिल हॉस्पीटल येथे रुग्णांच्या नातेवाईकांना व मित्रांना लायन्स क्लब धुळे यांच्या तर्फे दररोज सायंकाळी ७:०० वाजता गरमा गरम खिचडीचे ७० पॅकेट वितरीत करण्यात येतात, हे काम मागील ५ वर्षापासुन निरंतर चालत आहे... मागील महिन्यात दि.१ जुलै ते ३१ जुलै पर्यंत फक्त खिचडीचे न वाटता... १ वेळा पुलाव, २ वेळा बिस्कीट, १ वेळा दशमी,भाजी,पुलाव, १ वेळा साबुदाणा खिचडी, १ वेळा मसाले भात. क्लब ने ह्या पदार्थांचा ही वितरण केले आहे.

Benefited People 70
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0