हिरे मेडिकल सिव्हिल हॉस्पीटल येथे रुग्णांच्या नातेवाईकांना व मित्रांना लायन्स क्लब धुळे यांच्या तर्फे दररोज सायंकाळी ७:०० वाजता गरमा गरम खिचडीचे ७० पॅकेट वितरीत करण्यात येतात, हे काम मागील ५ वर्षापासुन निरंतर चालत आहे, त्याच श्रृंखलात आज दोन लायन मेंबर ला.अश्विनजी व लाख निलेशजी मिळुन पोळी,बटाट्याची भाजी,पुलाव व बिस्कीट देण्यात आले...
| Benefited People | 70 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |