• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

शतायुषी योगा आणि झुंबा वर्ग

18 Sep 2026

नियमित योगाभ्यास आणि झुंबा करून आम्ही महिला खूप आनंदी आहोत. नियमित योगा करून सर्वांना खूप वेगवेगळे अनुभव येत आहेत. सर्व महिला खूप खुश आहेत. म्हणून म्हणता येईल की योगा इस द सुपर पावर 🙏🏻

Benefited People 26
Raised Of Amount 100
Donated Of Amount 0