• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

Jal Seva

07 Oct 2026

*लायन्स क्लब भुसावळतर्फे ऑक्टोबर सेवा सप्ताहांतर्गत जलसेवा* *भुसावळ :* ऑक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत *लायन्स क्लब भुसावळ*तर्फे जलसेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमादरम्यान नागरिकांना *थंड पाणी व केळीचे वाटप* करण्यात आले. उन्हात प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळावा आणि सामाजिक बांधिलकी जपता यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. क्लबच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत जलसेवा यशस्वी केली.

Benefited People 468
Raised Of Amount 4000
Donated Of Amount 0