5 सप्टेंबर शिक्षक दिन व स्वाइन सर्जरी प्रोजेक्टच्या संदर्भात क्लब मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यात 05तारखेच्या प्रोजेक्ट संदर्भात तयारी करणे प्री प्लॅनिंग करणे तसेच जबाबदारी वाटून देण्यात आली शिक्षक दिनाचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून ला.दिनेश वाडेकर सर व स्पाईन सर्जरी प्रोजेक्ट चेअरमन म्हणून ला.सतीश चौधरी यांची निवड केली.
| Benefited People | 0 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |