सर्व रोहित मेहता ऍक्टिव्हिटी प्रोजेक्ट खूप छान आहेत वेगवेगळे अनुभव येत आहेत विखरण येथील जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक विद्यालयशाळा सर्व विद्यार्थ्यांना भेटून कार्यक्रम साजरा केला