Diabetic chacking Camp लायन्स क्लब इंटरनॅशनल ऑक्टोबर सेवा सप्ताह निमित्ताने दिनांक 6 ऑक्टोबर रोजी नंदुरबार लायन्स क्लब तर्फे ला.डॉक्टर दीपक अंधारे हॉस्पिटल येथे डायबिटीस चेकअप कॅम्प मध्ये विविध रुग्णांचे डायबिटीस चेकअप केले यावेळी लायन्स प्रेसिडेंट किरण पाटील,सेक्रेटरी पंकज पाठक,ला.डॉक्टर दीपक अंधारे, ला शेखर कोतवाल, ला आशिष कापडणे, अश्विन कासार आदी मान्यवर उपस्थित होते
| Benefited People | 50 |
| Raised Of Amount | 3000 |
| Donated Of Amount | 3000 |