🌿 लायन निरोगी प्रभात 🧘♂️ 📅 दिनांक: २४ सप्टेंबर २०२६ | गुरुवार लायन्स क्लब धुळ्याचा पर्मनंट प्रोजेक्ट “लायन निरोगी प्रभात” अंतर्गत क्लबचे सदस्य दररोज सकाळी एक तास योगसाधना करून निरोगी जीवनाचा सुंदर संकल्प जोपासत आहेत. आज ८ सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आरोग्य, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचा संदेश दिला. योगातून शरीर सुदृढ, मन प्रसन्न आणि जीवन आनंदमय बनविण्याचा हा प्रेरणादायी उपक्रम सातत्याने सुरू आहे. 🌸 🦁 लायन्स क्लब धुळे - पी.एस.टी. २०२६-२७ 👤 ला. तुषार अढावे - अध्यक्ष 👤 ला. मयूर जैन - सेक्रेटरी 👤 ला. संदीप जैन - खजिनदार 💚 चला, योगाला जीवनाचा भाग बनवूया आणि निरोगी समाज घडवूया! We Serve | One For All, All For One 🙏
| Benefited People | 9 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |