• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

शतायुषी योग आणि झुंबा वर्ग

03 Oct 2026

मन जेव्हा अस्थिर होते त्याला स्थिर राहण्यासाठी योग प्राणायामाची गरज दररोज पडते. प्रत्येक श्वासाला योग आणि प्राणायामाने नियंत्रित करता येते. चांगले निरोगी जीवन जगण्यासाठी रोज योगा केलाच पाहिजे. 🧘🏻‍♀️🧘🏻‍♀️

Benefited People 25
Raised Of Amount 100
Donated Of Amount 0