• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

रक्तदान शिबीर

27 Sep 2026

धुळे येथील नवजीवन ब्लड बँक व निर्णय ब्लड बँक यांनी या कामी उत्तम सहकार्य केले. दिवसभरामध्ये 108 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांना नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्था केलेली होती आणि हस्ती बॅंके कडून रक्तदात्यांना योगा मॅट ही भेटवस्तू देण्यात आली

Benefited People 158
Raised Of Amount 45000
Donated Of Amount 45000