LIONS CLUB DHULE - वृक्षारोपण सेवा प्रकल्प 🌳 12 जुलै 2025 रोजी झालेल्या Installation Ceremony नंतर आम्ही सेवेला सुरुवात केली. ठिकाण : नगांव बारी टेकडी, धुळे येथे "वृक्षारोपण" प्रकल्प संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती: MJF ला. नितीनजी बंग साहेब - पूर्व प्रांतपाल ला. सुप्रियाजी कोतवाल मॅडम - उप प्रांतपाल द्वितीय ला. हेमंतजी सोनार - रिजन चेअरमन ला. श्रीहरीजी अहिरे - झोन चेअरमन ला. तुषारजी आढावे - अध्यक्ष ला. मयुरजी जैन - सचिव ला. कृष्णाजी मांडे - सह सचिव धुळे मनपा नगरसेवक ललितजी माळी We Serve One For All, All For One
| Benefited People | 500 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |