• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

शतायुषी योगा अँड झुंबा

15 Aug 2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिन विशेष योगा क्लास 🇮🇳 १५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या योगा क्लासमध्ये उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात विशेष योगाभ्यास घेण्यात आला. 🧘‍♀️🌿 योगाच्या माध्यमातून शरीर निरोगी, मन शांत आणि विचार सकारात्मक ठेवण्याचा संकल्प केला. स्वातंत्र्याचा खरा आनंद म्हणजे निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि आनंदी जीवन! ❤️ “योग करा, निरोगी रहा आणि स्वतःला आतून मजबूत बनवा.” 🇮🇳वंदे मातरम्! जय हिंद!🇮🇳

Benefited People 11
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0