• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

15 ऑगस्ट 2026 -स्वातंत्र्य दिन

15 Aug 2026

स्वातंत्र्य दिनानिमित्त दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा परिषद शाळा सुराय येथे दोंडाईचा लायन्स क्लब चे RC श्री हेमंतजी सोनार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे कॅबिनेट श्री. चोईथ भाई आणि क्लबचे सदस्य तथा माजी सेक्रेटरी श्री.दिपक भाऊ घोडके हे उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्वांचा सत्कार केला. तसेच जिल्हा परिषद शाळा सुराय तालुका शिंदखेडा येथील विद्यार्थ्यांना क्रिकेटचे साहित्य व साऊंड सिस्टिम सेट दोंडाईचा लायन्स क्लब कडून देण्यात आला.

Benefited People 125
Raised Of Amount 7000
Donated Of Amount 7000