आज महादेव मंदिर परिसर स्वच्छ 🪠🪠केला आणि तेथील परिसरात 🌲🌲वृक्षारोपणही केले. दिनांक 2/10/2026 चा प्रोजेक्ट आज दिनांक 3/10/2026 रोजी दोन्ही प्रोजेक्ट एकत्र घेतले. खूप चांगला अनुभव आला आम्ही नारायणोपनिषद म्हणून तेथील रोपे लावली. 🌳🌳वृक्षारोपण म्हणजे माणसाला निसर्गाशी जोडण्याची ही खूप चांगली ऍक्टिव्हिटी आहे.े🤗
| Benefited People | 10 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 1000 |