🌅🦁 सुप्रभात | लायन्स क्लब धुळे प्रस्तुत 🦁🌅 🌿🧘♂️ “लायन निरोगी प्रभात” 🧘♀️🌿 📅 दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२६ | शनिवार लायन्स क्लब धुळ्याचा पर्मनंट प्रोजेक्ट “लायन निरोगी प्रभात” अंतर्गत क्लबचे सदस्य दररोज सकाळी एक तास योगसाधना करून आरोग्य, प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जेची सुंदर सुरुवात करतात. आज ०९ सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या आरोग्यदायी उपक्रमाची ऊर्जा वाढवली. 🌿💚 योग करा • निरोगी राहा • आनंदी जगा! चला, नियमित योगसाधनेत सहभागी होऊन निरोगी जीवनाचा संकल्प करूया. 🙏 🦁 लायन्स क्लब धुळे टीम २०२६-२७ | पी.एस.टी. ला. तुषार अढावे – अध्यक्ष ला. मयूर जैन – सेक्रेटरी ला. संदीप जैन – खजिनदार 🌸 निरोगी प्रभात… निरोगी जीवनाची सुंदर पहाट! 🌸 WE SERVE | ONE FOR ALL, ALL FOR ONE 🦁
| Benefited People | 9 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |