• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन निरोगी प्रभात

21 Sep 2026

दिनांक - २१ सप्टेंबर २०२६ लायन्स क्लब धुळे - पर्मनंट प्रोजेक्ट 🧘‍♂️ लायन निरोगी प्रभात 🧘‍♂️ "निरोगी काया, हाच जीवनाचा खरा पाया!" आरोग्य हेच खरे धन या विचाराने लायन्स क्लब धुळे आयोजित 'लायन निरोगी प्रभात' अंतर्गत रोज सकाळी एक तास योगाभ्यास नियमित घेतला जातो. आजच्या प्रसन्न सकाळी योग, प्राणायाम आणि ध्यान साधनेद्वारे सदस्यांनी नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेतला. आजच्या सत्रात ११ सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. चला, दररोज एक तास स्वतःसाठी, आरोग्यासाठी देऊया! We Serve • One For All, All For One लायन्स क्लब धुळे पी.एस.टी. ला. तुषार अढावे - अध्यक्ष ला. मयूर जैन - सेक्रेटरी ला. संदीप जैन - खजिनदार

Benefited People 11
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0